Wednesday, January 4, 2012

काया हि पंढरी

काया हि पंढरी आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग


दश इंद्रियांचा एक मेळ  केला
ऐसा गोपाळकाला होतसे







No comments: