Tuesday, January 3, 2012

जन्मो जन्मी...



जन्मो जन्मी  ऐसे   मागितले तुज
आम्हासी  सहज द्यावे आता


सावळे सुंदर  रुप  मनोहर 
राहो निरंतर हृदयी माझे ..






No comments: