संत एकनाथांना आणि त्यांच्या प्रसिद्ध भारुडा ला स्मरून, गेल्या ६ महिन्यातील महाराष्ट्रा च्या दयनीय स्थिती वर एक भारुड लिहिण्याचा प्रयत्न केला आहे ... चूक- भूल द्यावी घ्यावी
चाल : आली आली हो भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..
भारुड : शेण - आ - पती ची कथा
शेणी कांच्या ह्या शेण-आ-पती ची काय सांगावी कथा
फावड्या ला ह्या कोणी कोमटया म्हणतात
कोणी जळक्या म्हणतात..
ह्या गद्दाराला कोणी लाचार हि म्हणतात
कोणी शेंबड्या - महापप्पू तर
कोणी बुजगावणं सु..द्धा म्हण ..तात
आली आली हो भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..
मुंबई ची वाट लावून झाल्यावरी , निघाली शेणा महाराष्ट्राच्या पथ्यावरी
बापाच्या पुण्याई वर , नरु-देवू च्या नावावर , मिळवली मतं गावभर
लबाड लांडगा, हग्रलेखक हा, होता बांधलेला सिल्वर ओक च्या आत,
केला त्याने "खरया मालकाचा" घात
आणि आणिली ह्या "सम -पादकाने" कुत्र्यास लाज
काका ला "भिजवला" भारी, दादा ला दिली तुरी ,
आणि गेला सोनिया च्या दारी ..
त्याने चाटायला सुरवात केली .. त्याने चाटायला सुरुवात केली
त्याला लाज आणि इज्जत न्हाई , त्याला लाज आणि इज्जत बी न्हाई
आली आली हो भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..
बशिवला झंप्या ला खुर्ची वरी , कोंडून ठेविला मातोश्री वरी
महाभकासिंनी नी घेतला कारभार हातात, करून चिरी - मिरी
घर कोंबडा हा ऐटीत, कोमट पाणी पीत बसून एसीत
भेंड्या आणि लुडो खेळीत,आराम करी सत्ता भोगीत
मामु खाई तुपाशी , शेणिक मरे उपाशी
शेतकऱ्यास पाठविले , यम सदनासी
फेसबुक लाइव वर गप्पा भारी, बडबड करून थापा मारी ..
महाराष्ट्र राज्या ची परवाच न्हाई, देशाची बी परवाच न्हाई
आली आली हो भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..
काका चालविती सरकार, दादा ला दिला अर्थ व्यवहार
करून भोंगळ कारभार, संकट आणिले महाराष्ट्रावर
घोटाळया वर करी घोटाळे , करोना मात्र वाढे रोज शेकड्यांनवर
"खाद्य - मंत्री" भरती पैशांच्या नोटा, पेटया आणि पेट्या भर !
मुंबई हि आर्थिक राजधानी ,पछाडली कोरोनाग्रस्तां नी
सत्ताकारण करीत, वाट लाविली "महाभकास" वाल्यांनी ...
त्यांना जनते ची चिंताच न्हाई, खिसे भरून मलाई खाई ..
आली आली हो भागा बाई ..आली आली हो भागा बाई ..
शेणिक झाले व्यथित, पण आता नाही त्यांना कोणी माय बाप
येण्शिपी - खान्ग्रेसी त्याना हिणविती, घालिती बुक्क्या आणि लाथ
इज्जत गेली , सत्ता तर गेलीच गेली,
गद्दार शेण -आ - पती पायी आयुष्य "उध्वस्त" झाली
अहो ..सच्च्या शेणीकां ची आयुष्य उध्वस्त झाली कि हो ...
त्यांना "बापा" ची आठवण आली , त्यांना "बापा" ची आठवण आली
आली आली हो भागा बाई ... आली आली हो भागा बाई
तिच्या नवरया चा पत्याच न्हाई , तिच्या नवऱ्या चा पत्याच न्हाई ..
1 comment:
भारीच न
Post a Comment