Thursday, December 29, 2011

नाच रे मोरा


पावसाची रिमझिम थांबली रे ... तुझी माझी जोडी जमली रे


आभाळात छान छान ... 
सात रंगी कमान
कमानी  खाली तू नाच


नाच रे मोरा आंब्याच्या वनात .. नाच रे मोरा नाच