Thursday, November 17, 2011

पुढे चाली नाही आवडीने


काय सांगो झाले काहीचिया बाही |
पुढे चाली  नाही आवडीने ||


आनंदाचे डोही आनंद तरंग |
आनंदची  अंग आनंदाचे ||


तुका




Monday, November 7, 2011

जुगार



पुन्हा एकदा जुगाराचा ड़ाव रंगतो आहे


पुन्हा एक पिसाट वणवा मला खुणावतो आहे


सुधीर मोघे